JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / विराटनंतर आता 'या' माजी क्रिकेटपटूकडे आहे GOOD NEWS! लवकरच होणार बाबा

विराटनंतर आता 'या' माजी क्रिकेटपटूकडे आहे GOOD NEWS! लवकरच होणार बाबा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्या चाहत्यांन गोड बातमी देत लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. आता भारताचा आणखी एक माजी गोलंदाजी बाबा होणार असल्याची चर्चा आहे.

0106

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्या चाहत्यांन गोड बातमी देत लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. आता भारताचा आणखी एक माजी गोलंदाजी बाबा होणार असल्याची चर्चा आहे. (Instagram)

जाहिरात
0206

मुंबई इंडियन्सचा कोच आणि भारतीय संघाचा माजी गोलंदाज जहीर खान पत्नी सागरिकासोबत सध्या युएइमध्ये आहे. जहीर खानच्या वाढदिवशी सागरिकानं ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. यात सागरिकाचे बेबी बम्प दिसत होते. (Instagram)

जाहिरात
0306

सागरिकाच्या फोटोवरून जहीर खान बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही आहे. (Instagram)

जाहिरात
0406

जहीर खानच्या एका जवळच्या मित्रानं याबाबत खुलासा केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जहीर-सागरिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. (Instagram)

जाहिरात
0506

जहीर खान आणि सागरिका यांचा विवाह 2017 ला झाला होता. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पद्धतीने हा विवाह पार पडला. (Instagram)

जाहिरात
0606

जहीर हा भारताचा यशस्वी माजी गोलंदाजी असून सागरिका अभिनेत्री आहे. सागरिकानं चक दे इंडिया सारख्या ब्लॉकब्लास्टर सिनेमांमध्ये काम केले आहे. सागरिकानं मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. (Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या