JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

ताजमहल समोर केलं होतं पत्नीला प्रपोज, आता तिसऱ्यांदा बाबा झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू.

0106

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि मिस्टर 360 डिग्री या नावानं प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. एबीच्या घरी एका परीचा जन्म झाला आहे. एबीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
0206

एबीनं पत्नी डेनिअल डिव्हिलियर्स (Danielle de Villiers) आणि आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. एबीच्या मुलीचा जन्म 11 नोव्हेंबर 2020 रोजी झाला. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
0306

एबीनं डेनिअल आणि लेकीसोबत फोटो शेअर करताना, जगातील सुंदर बेबी गर्लचे स्वागत आहे. एबीनं आपल्या मुलीचे नाव येंते डिव्हिलियर्स ठेवल्याचे सांगितले. तसेच, तू आमच्या परिवारासाठी आशीर्वाद आहेस, आम्ही आभारी आहोत, असे कॅप्शन दिले आहे. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
0406

एबी आणि डेनिअल यांनी दोन मुलंही आहे. अब्राहम डिव्हिलियर्स ज्युनिअर आणि जॉन रिचर्ड डिव्हिलियर्स अशी मुलांची नावं आहेत. अब्राहम डिव्हिलियर्स ज्युनिअरचा जन्म 2015 आणि जॉन रिचर्डचा जन्म 2017ला झाला. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
0506

एबी आणि डेनिअल यांनी लव्हस्टोरी मजेदार आहे. एबीनं डेनिअलला भारतात प्रपोज केलं होतं. ताजमहलसमोर त्यांनी डेनिअलला लग्नाची मागणी घातली होती. 2013मध्ये दोघांनी विवाह केला. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
0606

एबीनं आपल्या आत्मचरित्रात लव्हस्टोरीबाबत सांगितले आहे. 2013मध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यानंतर एबी डेनिअलला घेऊन ताजमहल दाखवण्यास आला होता. त्यानंतर त्यानं तिला इथंच लग्नासाठी प्रपोज केले. (Danielle de Villiers/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या