JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / पुणे / Lockdown Day1: बरोबर वर्षभराने पुण्याने अनुभवली तीच शांतता; गडबजलेली मंडई, लक्ष्मी रोडसुद्धा झाला चिडीचूप पाहा PHOTO

Lockdown Day1: बरोबर वर्षभराने पुण्याने अनुभवली तीच शांतता; गडबजलेली मंडई, लक्ष्मी रोडसुद्धा झाला चिडीचूप पाहा PHOTO

Weekend Lockdown Day1 Pune : कडक लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी घरातच राहून पाठिंबा दिला. एरवी गजबजलेले रस्ते, मंडई, बाजार चिडीचूप झाले आहेत.

0110

बरोबर वर्षभरापूर्वी कोरोनाच्या पहिली लाट आली तेव्हा देशव्यापी कडक लॉकडाउन जाहीर झाला होता. तेव्हाही पुण्याची मंडई अशीच ओकीबोकी झाली होती.

जाहिरात
0210

कडक निर्बंधांच्या weekend lockdown च्या पहिल्याच दिवशी महात्मा फुले मंडई पूर्णपणे बंद होती.

जाहिरात
0310

शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या लॉकडाउनमध्ये पुणेकरांनी घरी बसायलाच प्राधान्य दिलं. एरवी गजबजलेले रस्ते असे ओस पडले होते

जाहिरात
0410

बाजार सगळे ठप्प होते. शनिवारी सकाळची पुण्याच्या मंडईजवळची ही दृश्य.

जाहिरात
0510

Weekend Lockdown पुणे मंडई

जाहिरात
0610

Weekend Lockdown पुणे - लक्ष्मी रस्ता

जाहिरात
0710

पुण्यात अत्यावश्यक गोष्टींसाठीच नागरिक बाहेर पडले. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं.

जाहिरात
0810

पुणे- ओस पडलेले रस्ते

जाहिरात
0910

Pune - एरिअल व्ह्यू- पुणे

जाहिरात
1010

लॉकडाउनचा दिवस पहिला.- पुण्यातलं दृश्य

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या