पुणेकरांची सगळ्यात आवडती ठिकाणं आजपासून खुली होत आहेत.
जाहिरात
0214
नियमांचं पालन करत आज पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडले आहेत.
जाहिरात
0314
मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून लोक खरेदी करत आहेत.
जाहिरात
0414
आजपासून अनेक बाजारपेठा सुरू झाल्याने लोकांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे.
जाहिरात
0514
महिलांच्या शॉपिंगचीदेखील अनेक दुकानं तुळशीबागेत खुली करण्यात आली आहेत.
जाहिरात
0614
गेले अडीच महिने बंद असलेली महात्मा फुले मंडई आजपासून सुरू होतं आहे.
जाहिरात
0714
शिवाय महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण तुळशीबाग मार्केट आणि तरुणाईमध्ये लोकप्रिय शॉपिंग स्पॉट हॉंगकॉंग लेन हेही सुरू होतं आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
जाहिरात
0814
या दरम्यान, नियमांचं काटेकोरपणे पालन होणं महत्त्वाचं आहे.
जाहिरात
0914
मास्क,सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टंसिंगबाबतचे सम विषम नियम पाळून या बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत.
जाहिरात
1014
शहरातील प्रमुख बागाही सकाळी 6 ते 8 तसंच संध्याकाळी 5 ते 7 वाजता फिरण्यासाठी आणि व्यायामाकरता सुरू झाल्या. मात्र, तिथं लहान मुलं, जेष्ठ नागरिक यांना परवानगी दिलेली नाही.
जाहिरात
1114
- 10 वर्षे वयोगटातील लहान मुले, गरोदर महिला, 65 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्तींना बागेत प्रवेशबंदी
जाहिरात
1214
परिसरात पान, तंबाखु खाणे आणि थुंकणे दंडणीय अपराथ असेल.
जाहिरात
1314
मार्केट आणि शॉपिंगची दुकानं पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
जाहिरात
1414
आज वटपोर्णिमा असल्याने महिलांनी बाहेर गर्दी केल्याचं पहायला मिळालं.