मराठा आंदोलक घुसले थेट हिंजवडी आयटी पार्कच्या ऑफिसमध्ये, केली दमबाजी

पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रावर मराठा आंदोलनचा मोठा परिणाम झाला आहे. आंदोलकांनी थेट ऑफिसमध्ये धुसून तोडफोड आणि घोषणाबाजी केली आहे. तळवदे आणि औंध मधील FIS आणि Syntel
IT कंपनीमध्ये घुसून आंदोलकांची दमबाजी केली आहे.

एका ठिकाणी काचेवर दगडफेकदेखील करण्यात आली आहे.

Trending Now