JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / जेमिमाने स्विमिंग पूलमध्ये दाखवले सिक्स पॅक ऍब्स, ऑस्ट्रेलियातून Photo आले समोर

जेमिमाने स्विमिंग पूलमध्ये दाखवले सिक्स पॅक ऍब्स, ऑस्ट्रेलियातून Photo आले समोर

भारताची बॅटर जेमिमा रॉड्रिग्सने (Jemimah Rodrigues) इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधले आपले काही फोटो शेयर केले आहेत,

0107

भारताची बॅटर जेमिमा रॉड्रिग्स सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि ती सिक्स पॅक ऍब्स कमावण्यासाठी कठोर मेहनत करत आहे. (Jemimah Rodrigues/Instagram)

जाहिरात
0207

जेमिमाने इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधले आपले काही फोटो शेयर केले आहेत, ज्यात ती आपली फिट बॉडी दाखवत आहे.

जाहिरात
0307

जेमिमाच्या या फोटोवर टोकयो ऑलिम्पिकचा ब्रॉन्झ मेडलिस्ट आणि भारतीय हॉकी टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेश यानेही कमेंट केली आहे. 6 पॅक लवकरच येत आहेत, असं श्रीजेश म्हणाला.

जाहिरात
0407

जेमिमाने यावर कमेंट केली. अण्णा यावर काम करत आहे, असं जेमिमा म्हणाली.

जाहिरात
0507

तर जेमिमाच्या चाहत्यांनी या बिस्किटांचं रहस्य काय? असा सवालही जेमिमाला विचारला आहे.

जाहिरात
0607

जेमिमानेही चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. एक्स्ट्रा मॉजरेला चीजसोबत चीज बर्स्ट मार्गेरिटा पिझ्झा, असं जेमिमा म्हणाली. Jemimah Rodrigues/Instagram)

जाहिरात
0707

जेमिमा सध्या ऑस्ट्रेलियात आहे, या दौऱ्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये तिला खेळण्याची संधी मिळाली नाही. (Jemimah Rodrigues/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या