JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / औषधापेक्षाही 'मास्क' देणार कोरोनापासून संरक्षण, अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

औषधापेक्षाही 'मास्क' देणार कोरोनापासून संरक्षण, अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

‘मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ही कोरोनाला रोखण्याची त्रिसूत्री आहे.’

0106

कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी सर्व जगभर प्रयत्न होत आहेत. मात्र त्यात अजुन यश आलेलं नाही.

जाहिरात
0206

जोपर्यंत औषध सापडत नाही तोपर्यंत काळजी घेण्याशीवाय पर्याय नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

जाहिरात
0306

औषधपेक्षाही मास्क हाच कोरोनापासून संरक्षण करू शकतो असा दावा अमेरिकेच्या Centers for Disease Control and Preventionचे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे.

जाहिरात
0406

मास्क हा परिणामकारक असला तरी अमेरिकन लोक मास्क घालण्याचे टाळत आहेत. कोरोनाची साथ रोखायची असेल तर मास्क घाला असं आवाहनही त्यांनी केलं.

जाहिरात
0506

मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ही कोरोनाला रोखण्याची त्रिसूत्री असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जाहिरात
0606

मास्कचा वापर केला तर कोरोनाला रोखता येतं आणि कोरोनापासून संरक्षणही मिळते असा दावाही डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या