NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान

IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान

IPO Investment Tips: तुम्ही ज्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छूक असाल, त्या कंपनीची पार्श्वभूमी आणि ट्रॅक रेकॉर्डविषयी चांगल्या पद्धतीने माहिती घ्या.

15

तुम्ही ज्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छूक असाल, त्या कंपनीची पार्श्वभूमी आणि ट्रॅक रेकॉर्डविषयी चांगल्या पद्धतीने माहिती घ्या.

25

आयपीओमध्ये गुंतवणूक करतेवेळी त्या कंपनीच्या बिजनेस मॉडेलबदद्ल सखोल माहिती घ्या.

35

याशिवाय हा आयपीओ लिस्टींगवेळी कसा परफॉर्म करू शकतो, याविषयी तुम्ही तज्ज्ञांची मदत जरूर घ्यायला हवी.

45

कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तिचं अलीकडच्या काळातील व्यवसाय कसा आहे, हे नक्की पाहावं.

55

कंपनी नफ्यामध्ये आहे का? तिची उत्पादनं विकली जात आहेत का, ही गोष्ट चेक करायला विसरू नका.

  • FIRST PUBLISHED :