NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे PHOTOS VIRAL; बाळाच्या जन्मानंतर घालणार लग्नाचा घाट

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे PHOTOS VIRAL; बाळाच्या जन्मानंतर घालणार लग्नाचा घाट

टीवी एक्ट्रेस पूजा बनर्जीने (Puja Banerjee) पहिल्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

15

'तुझ संग प्रीत लगाई सजना' मधील वृंदाच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेली टीवी अभिनेत्री पूजा बनर्जीने आपल्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram

25

पूजाने आपल्या पहिल्या बेबी शॉवरचे सात फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram

35

फोटो शेअर करीत पूजाने लिहिलं आहे की, मी ही भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. कुणाल वर्माला पहिलं सरप्राइज देण्यासाठी धन्यवाद ’’ Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram

45

अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की तिने कुणालशी लग्न केलं आहे. मात्र अधिकृत लग्नाचा सोहळा 15 एप्रिल रोजी होणार होतं..मात्र कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आलं. आता ती बाळाच्या जन्मानंतर लग्न करणार आहे. Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram

55

पूजा आणि कुणालने पहिल्यांदा सांगितले होते की लग्नासाठी जमा केलेले पैसे ते कोरोना फंडमध्ये दान करणार आहेत. Photo Courtesy: Puja Banerjee/Instagram

  • FIRST PUBLISHED :