JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तू आयुष्य आहेस माझं'; वडिलांच्या निधनाची माहिती देत सायली संजीवची इमोशनल पोस्ट

तू आयुष्य आहेस माझं'; वडिलांच्या निधनाची माहिती देत सायली संजीवची इमोशनल पोस्ट

आज या अभिनेत्रीवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. अभिनेत्रीने आपली सर्वात जवळची व्यक्ती गमावली आहे.

0108

मराठातील एक गोड अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखलं जातं. सायली नेहमीच बिनधास्त आणि हसत खेळत दिसून येते.

जाहिरात
0208

मात्र आज या अभिनेत्रीवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. अभिनेत्रीने आपली सर्वात जवळची व्यक्ती गमावली आहे.

जाहिरात
0308

अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचं निधन झालं आहे. ३० नोव्हेंबर- रोजी त्यांचं निधन झालं आहे.

जाहिरात
0408

अभिनेत्रीने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून ही माहिती सर्वांना दिली आहे. सायली संजीवने वडिलांसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात
0508

सोबतच अभिनेत्रीने भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं... असं म्हणत अभिनेत्रीने आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

जाहिरात
0608

सायली संजीव आपल्या आवडिलांच्या फारच जवळ होती. ती सतत आपल्या वडीलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती.

जाहिरात
0708

अभिनेत्रीने ही बातमी शेअर करताच. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जाहिरात
0808

अभिनेत्री सायली संजीवचा नुकताच 'झिम्मा' हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यामध्ये तिचं काम खूपच पसंत केलं जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या