JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Hotness Alert! रश्मी देसाईच्या किलर LOOKची होतेय जोरदार चर्चा

Hotness Alert! रश्मी देसाईच्या किलर LOOKची होतेय जोरदार चर्चा

कलर्स टीव्हीवरील ‘उतरन’ या मालिकेतून ‘तपस्या’च्या रुपात रश्मी घराघरात पोहोचली होती. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

0107

'उतरन' फेम अभिनेत्री रश्मी देसाई नेहमीच आपल्या बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असते. रश्मी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे.

जाहिरात
0207

नुकताच रश्मीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसून येत आहे.

जाहिरात
0307

रश्मी देसाई सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अलीकडे ती सतत आपला हॉट आणि बोल्ड लुक दाखवत आहे. रश्मी सतत आपल्या चाहत्यांसाठी आपले खास फोटो शेयर करत आहे.

जाहिरात
0407

रश्मीने आपल्या हॉट फोटोने सर्वांनाचं घायाळ केलं आहे. चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. रश्मी दिवसेंदिवस अधिकच हॉट होतं चालली आहे.

जाहिरात
0507

कलर्स टीव्हीवरील 'उतरन' या मालिकेतून 'तपस्या'च्या रुपात रश्मी घराघरात पोहोचली होती. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

जाहिरात
0607

रश्मीने 'उतरन'मधील आपल्या सहकलाकाराबरोबर म्हणजे नंदिश संधूसोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ नाही टिकलं. या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.

जाहिरात
0707

रश्मी सिद्धार्थ शुक्लासोबत अफेयरमुळेसुद्धा चर्चेत होती. मात्र या दोघांचाही ब्रेकअप झाला होता. हे दोघेही बिग बॉसमध्ये समोरासमोर आले होते तेव्हा यांच्यामध्ये जबरदस्त वादविवादसुद्धा पाहायला मिळाले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या