JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / राशिभविष्य: आज या राशींचा दिवस असेल झकास

राशिभविष्य: आज या राशींचा दिवस असेल झकास

आजचा दिवस काहींसाठी खूप आनंदाचा, काहींना समस्यांना तोंड द्यावं लागेल. काहींचं जोडीदाराबरोबर भांडण होईल, तर काहींचे प्रेमसंबंध आनंददायी असतील

0111

मेष - आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. मन प्रसन्न राहील. पैसे मिळतील. नोकरीत चांगलं वातावरण राहील. आरोग्य उत्तम असेल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. यश मिळेल.

जाहिरात
0211

वृषभ - आज तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना मदत करण्यात व्यग्र राहाल. प्रेमिकांमध्ये सुरू असलेला वाद न संपता वेगळा विषय डोकं वर काढेल. आजचा दिवस धनलाभाचा आहे. नोकरीत यश मिळेल. आरोग्य चांगलं राहील. विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागेल.

जाहिरात
0311

मिथुन - आज अचानक चांगली बातमी चालून येईल. जोडीदाराबरोबर नकारात्मक भाव ठेवू नका. सकारात्मक ठेवले, तर आनंद मिळेल. पैशाचा तणाव जाणवेल. आरोग्यात चढउतार होतील.विद्यार्थ्यांवर तणाव जाणवेल.

जाहिरात
0411

कर्क - आज मनात भीती, शंका जाणवेल. मनाला थकावट जाणवेल. जोडीदाराबरोबर मनातलं बोललात तर समस्या कमी होतील. आरोग्य, वाहन यावर जास्त खर्च होईल. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत घ्यावी.

जाहिरात
0511

सिंह - आजचा दिवस चांगला आहे. लाभदायक आहे. जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. कुटुंबात शुभकार्य होईल. विवाहाचा प्रस्ताव येईल. आरोग्य चांगलं राहील. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होईल.

जाहिरात
0611

कन्या - आज तुम्ही प्रगती करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही अहंकार दाखवला नाहीत तर जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. पैसे हरवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

जाहिरात
0711

तूळ - आज तुमच्यात जास्त उर्जा आहे. पण तिला सांभाळण्याची क्षमता कमी असेल. जोडीदाराकडे जास्त लक्ष पुरवा, म्हणजे समस्या कमी होतील. एखादी महत्त्वाची गोष्ट हरवू शकतो. तुम्ही पौष्टिक भोजन करा. विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल.

जाहिरात
0811

वृश्चिक - आजचा दिवस तुम्ही एकांतात घालवा. ते चांगलं असेल. जोडीदारासोबत गैरसमज होतील. खिसा रिकामा होऊ शकतो. पैशाची चिंता जाणवेल. तणाव जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे.

जाहिरात
0911

धनू - आजचा दिवस शानदार आहे. जोडीदारासोबत प्रेमाचे संबंध असतील. उत्तम धनप्राप्ती होईल. आरोग्य सुधारेल. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती. नोकरी मिळेल. विवाहाच्छुकांचं लग्न ठरेल.

जाहिरात
1011

कुंभ - आजचा दिवस चांगला आहे. धनप्राप्ती होईल. जोडीदार रोमँटिक वागेल. प्रेमिक आनंदात असतील. आरोग्याडे लक्ष द्या. पोटदुखी होऊ शकते. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल.

जाहिरात
1111

मीन - आजचा दिवस फारसा सकारात्मक नाही. प्रेमिकांमध्ये तणाव असेल. नोकरीत असमाधान जाणवेल. पैशाची कमतरता वाटेल. आज तुमची खांदेदुखी डोकं वर काढेल. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या