JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / PHOTO - या नेत्यांना करता आली नाही विठ्ठलाची महापूजा

PHOTO - या नेत्यांना करता आली नाही विठ्ठलाची महापूजा

श्री विठ्ठल हे रंजल्या गांजलेल्यांचं, शेतकऱ्यांचं,कष्टकऱ्यांचं दैवत. आषाढी आणि किर्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेला खास महत्व आहे. पुरातन काळी आषाढी एकादशीला राजे, महाराजे पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करत. पेशवे काळात विठ्ठलाच्या महापूजेचा मान पेशव्यांना मिळाला. कालातरांने इंग्रज आलेत, त्यांच्या काळात ही महापूजा कलेक्टरच्या हस्ते व्हायची. कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्री महापूजा करतात, तर आषाढी एकादशी मुख्यमंत्री महापूजा करतात. मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना मिळाला. त्यानंतर ही प्रथा अविरत सुरु असली तरी, या ना त्या कारणामुळे या नेत्यांना विठ्ठलाची महापूजा करता आली नाही.

0106

श्री विठ्ठल हे रंजल्या गांजलेल्यांचं, शेतकऱ्यांचं,कष्टकऱ्यांचं दैवत. आषाढी आणि किर्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेला खास महत्व आहे. पुरातन काळी आषाढी एकादशीला राजे, महाराजे पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करत. पेशवे काळात विठ्ठलाच्या महापूजेचा मान पेशव्यांना मिळाला. कालातरांने इंग्रज आलेत, त्यांच्या काळात ही महापूजा कलेक्टरच्या हस्ते व्हायची. कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्री महापूजा करतात, तर आषाढी एकादशी मुख्यमंत्री महापूजा करतात. मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना मिळाला. त्यानंतर ही प्रथा अविरत सुरु असली तरी, या ना त्या कारणामुळे या नेत्यांना विठ्ठलाची महापूजा करता आली नाही. असा आहे इतिहास...

जाहिरात
0206

-1980 साली पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विठ्ठलाच्या महापूजा ही प्रथा सुरू केली. शासकीय महापूजा करण्याचा पहिला मान वसंतदादा यंना मिळाला..

जाहिरात
0306

युती सरकार आल्यावर मनोहर जोशी यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री महापूजा करू दिली नव्हती. त्यावेळेस रमाबाई आंबेडकर दंगली हे मुख्य कारण होते.

जाहिरात
0406

त्यानंतर डाऊ कंपनीविरोधात वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन पुकारले होते, आणि त्यावेळस तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते होणारी कार्तिकी एकादशीची महापूजा रद्द झाली होती. डाऊ कंपनीस विरोध म्हणून बंडातात्या कराडकर यांनी विरोध करत कार्तिकी महापूजा करून दिली नाही.

जाहिरात
0506

त्यानंतर अजित पवार यांनी धरणात लघुशंका करण्याची भाषा केल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे कार्तिक वारीत महापूजा तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली होती

जाहिरात
0606

यंदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न र्निमाण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी महापूजा करणार नकल्याचे स्पष्ट केले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या