JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / PHOTOS : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम

PHOTOS : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी शहीद कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. आज ९ ऑगस्ट रोजी मिरो रोड येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. ते २९ वर्षांचे ते होते. सीमारेषेवर त्यांना काही दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे दिसले. दोन्हीकडून जोरदार फायरिंग सुरू असताना कौस्तुभ राणे शहीद झाले. बुधवारी श्रीनगरहून मेजर राणे यांचे पार्थिव दुपारी २.१५ वाजता दिल्लीत पोहचले. दिल्लीत भारतीय सैन्य दलाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी रात्रभर मालाड येथील शवगृहात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.

0107

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी शहीद कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. आज ९ ऑगस्ट रोजी मिरो रोड येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. ते २९ वर्षांचे ते होते.

जाहिरात
0207

सीमारेषेवर त्यांना काही दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे दिसले. दोन्हीकडून जोरदार फायरिंग सुरू असताना कौस्तुभ राणे शहीद झाले. बुधवारी श्रीनगरहून मेजर राणे यांचे पार्थिव दुपारी २.१५ वाजता दिल्लीत पोहचले.

जाहिरात
0307

दिल्लीत भारतीय सैन्य दलाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जाहिरात
0407

बुधवारी रात्रभर मालाड येथील शवगृहात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले.

जाहिरात
0507

गुरूवारी पहाटे कौस्तुभ यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी मिरारोड येथे आणण्यात आले.

जाहिरात
0607

जानेवारी महिन्यातच शहीद कौस्तुभ राणे यांचे कॅप्टनवरून मेजर असे प्रमोशन झाले होते. आपल्या सहा वर्षांच्या नोकरीमध्ये प्रत्येक क्षण देशासाठी जगण्याची कौस्तुभ यांनी शपथ घेतली होती. राणे यांनी आपली ही शपथ शेवटपर्यंत पाळली.

जाहिरात
0707

गुरूवारी सकाळी शासकीय इतमामात शहीद कौस्तुभ राणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या पार्थिवावरी तीरंगा राष्ट्रध्वज त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या