JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / भारतात विविध ठिकाणी कसं दिसलं सूर्यग्रहण; पाहा एका क्लिकवर

भारतात विविध ठिकाणी कसं दिसलं सूर्यग्रहण; पाहा एका क्लिकवर

भारतात आज काही ठिकाणी कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसून आलं.

0107

उत्तरांखंडच्या डेहारडूनमध्ये खऱ्या अर्थाने सूर्यग्रहण दिसून आला. संपूर्ण सूर्याला चंद्राने झाकून घेतलं आणि काळ्याकुट्ट अंधारात सूर्याच्या फक्त कडा दिसून आल्या. (फोटो - ANI)

जाहिरात
0207

सूर्यग्रहणाचं हे मनमोहक दृश्यं आहे हरयाणातील कुरूक्षेत्रमधील. चंद्राने झाकलेल्या सूर्याची किरणं आकाशात चहूबाजूंनी विखुरली. अंधारातील हा प्रकाश खूपच सुंदर वाटतो आहे. (फोटो - ANI)

जाहिरात
0307

सूर्यग्रहाणाचं हे दृश्य आहे देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील. जिथं खंडग्रास सूर्यग्रहण दिसून आलं. चंद्राने सूर्याला अर्धवट टाकलं. (फोटो - ANI)

जाहिरात
0407

देशाची राजधानी दिल्लीत सूर्याला चंद्राने तर ढाकलंच शिवाय ढगांनी झाकून घेतलं. ढगाळ वातावरणातही सूर्यग्रहणाचं हे दृश्यं खूप विलोभनीय आहे. (फोटो - ANI)

जाहिरात
0507

गुजरातच्या गांधीनगरमध्ये सूर्यग्रहण असं दिसून आलं. (फोटो - ANI)

जाहिरात
0607

पंजाबच्या अमृतसरमध्ये दिसलेलं सूर्यग्रगहण पाहिल्यानंतर हा रात्रीच्या अंधारातील अर्धचंद्र तर नाही ना असाच काहीसा भास होतो. (फोटो - ANI)

जाहिरात
0707

राजस्थानच्या जयपूरमध्येही असंच काहीसं सूर्यग्रहण दिसून आलं. (फोटो - ANI)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या