JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / असा साजरा केला रुबिनाने Bigg Boss 14 जिंकल्याचा आनंद साजरा !

असा साजरा केला रुबिनाने Bigg Boss 14 जिंकल्याचा आनंद साजरा !

‘कलर्स’ वाहिनीवर Bigg Boss या बहुचर्चित कार्यक्रमाचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये विजेती ठरली ती म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक.

019

'कलर्स' वाहिनीवर बिग बॉस या बहुचर्चित कार्यक्रमाचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये विजेती ठरली ती म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक. (फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
029

याचाच आनंद साजरा करण्यासाठी रुबिनाने आपल्या काही खास मित्र मैत्रिणींसाठी एका पार्टीच आयोजन केलं होतं. (फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
039

रुबिनाने आनंद व्यक्त करत. पार्टीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.या फोटोत रुबिना आणि पती अभिनव शुक्ला अतिशय आनंदात दिसत आहेत. (फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
049

बिग बॉसच्या अंतिम सोहळ्यात रुबिना दिलैक आणि राहुल वैद्य हे दोन स्पर्धक होते. मात्र राहुलला मागे टाकत रुबिनाने विजेता होण्याचा मान पटकावला.(फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
059

रुबिना ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांधून आपला ठसा उमटवला आहे. (फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
069

रुबिनाचे काही जवळचेच मित्र या पार्टीत दिसून येत आहेत.(फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
079

रुबिनाने आपल्या सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांचा आभार व्यक्त केला आहे.(फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
089

बिग बॉस सुरु झाल्यापासूनच रुबिना दिलैक मोठ्या चर्चेत होती. अनेकदा सोशल मीडियावर रुबीनाच विजेती होईल अशी अशा व्यक्त होत होती. (फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
099

बिग बॉस 14 ची विजेती होत रुबिनाने 36 लाख नगद आणि ट्रॉफी पटकावली आहे. (फोटो साभार : Instagram/rubinadilaik)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या