JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत; पाहा राणा दग्गुबाती-मिहिका बजाजच्या लग्नाचे PHOTO

भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत; पाहा राणा दग्गुबाती-मिहिका बजाजच्या लग्नाचे PHOTO

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राणा-मिहिका यांची लग्नगाठ बांधली गेली.

0106

'बाहुबली' फेम भल्लालदेव म्हणजे राणा दग्गुबती आणि मिहिका बजाज यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

जाहिरात
0206

हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये राणा आणि मिहिकाचा लग्नसोहळा पार पडला.

जाहिरात
0306

08 ऑगस्टला राणा आणि मिहिका यांची लग्नगाठ बांधली गेली.

जाहिरात
0406

राणाने पांढऱ्या रंगाचा धोती-कुर्ता घातला होता, तर मिहिकाने लाल आणि पांढऱ्या रंगाचा सुंदर असा लेहंगा परिधान केला होता. त्यासह लेयर्ड ज्वेलरी तिने घातली होती. 

जाहिरात
0506

राणा आणि मिहिकाच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मोजके मित्रमैत्रिणी, नातेवाईक उपस्थित होते.

जाहिरात
0606

अभिनेता राम चरण आपली उपासनासह राणा आणि मिहिकाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लग्नसोहळ्यात पोहोचले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या