JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / Ram Mandir Bhumi Puja Muhurat : राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची कशी सुरू आहे तयारी, पाहा INSIDE PHOTO

Ram Mandir Bhumi Puja Muhurat : राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची कशी सुरू आहे तयारी, पाहा INSIDE PHOTO

या कार्यक्रमासाठी सर्व अयोध्येला सजविण्यात आलं आहे. कार्यक्रमासाठी गर्दी होणार नसली तरी अयोध्येत सजावट करण्यात आली आहे.

0108

अयोध्येमध्ये आज राम मंदिरासाठी भूमिपूजन करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात येईल.

जाहिरात
0208

यावेळी 22 किलो 600 ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्यानगरीत करण्यात आली आहे.

जाहिरात
0308

या वीटेवर प्रभू श्रीरामांचं नाव आणि भूमिपूजनाचा मुहूर्त लिहिण्यात आला असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

जाहिरात
0408

या सोहळ्याच्या ठिकाणी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून रांगोळी आणि विविध हस्तकलाही करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी भिंती देखील रंगवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

जाहिरात
0508

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी जय्यत झाली आहे. भूमिपूजन सोहळ्याची प्रतीक्षा सर्वांना आहे.

जाहिरात
0608

या कार्यक्रमासाठी सर्व अयोध्येला सजविण्यात आलं आहे. कार्यक्रमासाठी गर्दी होणार नसली तरी अयोध्येत सजावट करण्यात आली आहे.

जाहिरात
0708

भूमिपूजनाआधी समोर आली प्रभू श्रीरामांचा PHOTO, हिरव्या रंगाची वस्र आणि श्रृंगारानं सजलेले श्रीराम...

जाहिरात
0808
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या