प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन यांचा अग्निपथ सिनेमा खूप गाजला. अमिताभच्या अग्निपथचा हा रिमेक होता. यातलं या दोघांचं हे रोमँटिक गाणं प्रसिद्ध झालं. काजोल आणि शाहरूख खानचा कुछ कुछ होता है सिनेमा आॅल टाईम फेवरेट होता. यातलं दोघांचं पावसातलं गाणं म्हणजे काजोलचं स्वप्नरंजन होतं. करिना कपूरचा चमेली तर चांगलाच गाजला. करिनाच्या करियरमधला हा आॅफ बिट सिनेमा. त्यातलं पावसातलं गाणं हिट होतं. अक्षय कुमारसोबतचं रवीना टंडनचं पावसातलं गाणं एकेकाळी टाॅक आॅफ टाऊन होतं.
प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन यांचा अग्निपथ सिनेमा खूप गाजला. अमिताभच्या अग्निपथचा हा रिमेक होता. यातलं या दोघांचं हे रोमँटिक गाणं प्रसिद्ध झालं.
काजोल आणि शाहरूख खानचा कुछ कुछ होता है सिनेमा आॅल टाईम फेवरेट होता. यातलं दोघांचं पावसातलं गाणं म्हणजे काजोलचं स्वप्नरंजन होतं.
करिना कपूरचा चमेली तर चांगलाच गाजला. करिनाच्या करियरमधला हा आॅफ बिट सिनेमा. त्यातलं पावसातलं गाणं हिट होतं.
अक्षय कुमारसोबतचं रवीना टंडनचं पावसातलं गाणं एकेकाळी टाॅक आॅफ टाऊन होतं. सेक्सी रवीना, कोसळणारा पाऊस या गोष्टी मोहरामधल्या युएसपी होते.
सैफ अली खान आणि रानी मुखर्जी यांचा हम तुम सिनेमा सुंदर प्रेमकथा होती. त्यातलं दोघांचं पास आ जाये हम तुम हे गाणं म्हणजे पावसातल्या रोमान्सचं सुंदर चित्रण.
आज रपट जाए तो... हे स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचं हे पावसातलं गाणं कमालीचं हिट ठरलं. एरवी गंभीर भूमिका साकारणाऱ्या स्मिता पाटील यांची ही वेगळी भूमिका ठरली.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या गुरू सिनेमाचा खूप गाजावाजा झाला. आणि त्यात ऐश्वर्याचं पावसातलं गाणं लोकप्रिय ठरलं.
कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचा दे दनादन हा सिनेमा आला होता. हेराफेरीचा हा सिक्वल होता. त्यातलं हे पावसातलं गाणं एकदम हाॅट ठरलं.यांचा दे दनादन
श्री 420मधलं राज कपूर आणि नर्गिस यांचं प्यार हुआ इकरार हुआ हे गाणं एकदम ऐतिहासिक ठरलं. पाऊस म्हटलं की पहिलं आठवतं ते हे गाणंच.