JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / NUDE नंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला आणखी एक ग्लॅमरस हॉट फोटो

NUDE नंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला आणखी एक ग्लॅमरस हॉट फोटो

वादग्रस्त न्यूड फोटोनंतर शमीची पत्नी हसीन जहां आणखी एका ग्लॅमरस फोटोमुळं चर्चेत.

019

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां आपल्या वक्तव्यांमुळं चर्चेत असते. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
029

हसीन जहां अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर असून सोशल मीडियावर नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असते. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
039

आता काही दिवसांपूर्वी हसीनं जहां न्यूड फोटोमुळं चर्चेत आली आहे. हसीन जहांनं इन्स्टाग्रामवर हा न्यूड फोटो पोस्ट केला होता. आता काही दिवसांपूर्वी हसीनं जहां न्यूड फोटोमुळं चर्चेत आली आहे. हसीन जहांनं इन्स्टाग्रामवर हा न्यूड फोटो पोस्ट केला होता. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
049

आता हसीन जहांनं साडीमधला एका फोटो अपलोड केला आहे. यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
059

हसीनं जहां नेहमीच हॉट फोटो अपलोड करत असते, तिनं केलेले काही फोटोशूटही चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
069

शमी आणि हसीन गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत होते. हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांच्यात अनेक वाद होते. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
079

हसीन जहांने शमीवर फसवणूकीसह अनेक गंभीर आरोप केले होते. एवढेच नाही तर शमीवर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली होती. तेव्हापासून हे जोडपं वेगळे राहत आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
089

यापूर्वी हसीनने इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
099

रमजान महिन्यात तिनं एक व्हिडीओ शेअर केल्यामुळं हसीनला ट्रोलही करण्यात आलं होतं. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या