JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / मलेशियात सापडला D614G व्हायरस, वाचा का आहे कोरोनापेक्षाही 10 पट जास्त भयंकर?

मलेशियात सापडला D614G व्हायरस, वाचा का आहे कोरोनापेक्षाही 10 पट जास्त भयंकर?

हा व्हायरस इतका खतरनाक आहे की, यामुळे जगभरातील सर्व लशीचे काम वाया जाऊ शकते. या व्हायरसला एक सुपर स्प्रेडर मानले जाते.

0107

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आता मलेशियात कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
0207

तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस कोरोनापेक्षा 10 पट जास्त धोकादायक आहे. असा विश्वास आहे की चीनमधील वुहानमध्ये आढळणाऱ्या कोव्हिड-19 पेक्षा हा नवा व्हायरस जास्त धोकादायक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हायरस प्रथम भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालकामध्ये आढळला.

जाहिरात
0307

मलेशियामध्ये D614G व्हायरसची 3 प्रकरणं समोर आली आहेत 45 लोकांच्या चौकशीत ही नवीन प्रकरणे उघडकीस आली. हा व्हायरस प्रथम भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालकामध्ये आढळला.

जाहिरात
0407

D614G व्हायरसला G म्यूटेशन असेही म्हटले जाते. याचे पहिले प्रकरण प्रथम जानेवारीमध्ये दिसून आले आणि त्यानंतर चिंता वाढली आहे. हा व्हायरसने मूळ "L" आणि "S" या रूपांना जन्म दिला आहे.

जाहिरात
0507

हा व्हायरस श्वसनमार्गामध्ये अधिक व्हायरल प्रती तयार करतो आणि एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे अधिक कार्यक्षमतेने पसरतो.

जाहिरात
0607

हा व्हायरस इतका खतरनाक आहे की, यामुळे जगभरातील सर्व लशीचे काम वाया जाऊ शकते. या व्हायरसला एक सुपर स्प्रेडर मानले जाते. यामध्ये 10 पटीने अधिक वेगाने इतर व्यक्तींना संक्रमित करण्याची क्षमता आहे.

जाहिरात
0707

आरोग्य महासंचालक डाटुक डॉ. नूर हिशम अब्दुल्ला यांनी जनतेने जागरुक राहून सावध रहावे, असे सांगितले. कारण मलेशियामध्ये कोव्हिड -19 सह आढळून आलेला D614G व्हायरस सामान्य व्हायरस नाही आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या