JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / सैफ आहे अब्जावधींचा मालक; अद्याप तैमूरला केलं नाही वारसदार

सैफ आहे अब्जावधींचा मालक; अद्याप तैमूरला केलं नाही वारसदार

करीना कपूर, सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान आता तीन वर्षांचा झाला आहे. मात्र अद्याप सैफने त्याला आपल्या संपत्तीचं वारसदार केलं नाही.

0110

तैमूर अली खाननंतर करीना आणि सैफच्या घरी आणखी एक नवा पाहुणा येणार आहे. तैमूर आता 3 वर्षांचा झाला. मात्र करीनाच्या मुलाचा सैफच्या संपत्तीवर हक्क नाही.

जाहिरात
0210

सैफ अली खानची पटौदी कुटुंबातील भोपाळमध्ये अब्जावधी संपत्ती आहे. मात्र अद्यापही तैमूर या संपत्तीचा वारसदार नाही.

जाहिरात
0310

सैफची ही संपत्ती वादात आहे त्यामुळे ती तैमरला मिळेल ही नाही हे सांगता येत नाही.

जाहिरात
0410

सैफ अली खानची ही संपत्ती त्याचे पणजोबा नवाब हमीदुल्ला यांची आहे. ते भोपाळचे शेवटचे सुल्तान होते. त्यांची भोपाळशिवाय हरयाणा आणि देशातील इतर भागात कोट्यवधीची संपत्ती आहे.

जाहिरात
0510

त्यांची संपत्ती तीन मुलींपैकी त्यांची मधली मुलगी साजिदा सुल्तानची झाली. साजिदा म्हणजे सैफची आजी, जिचं लग्न पटौदीचे नबाव इफ्तिखार अली यांच्याशी झालं. 

जाहिरात
0610

साजिदा यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आणि साजिदा यांच्या मृत्यूनंतर ही संपत्ती सैफचे वडील माजी क्रिकेटर मंसूर अली खान यांना मिळाली.

जाहिरात
0710

मंसूर यांच्या निधनानंतर ही संपत्ती शर्मिला आणि मंसूर यांचा मुलगा सैफची आहे आणि तैमूर या संपत्तीचा तिसरा दावेदार असेल.

जाहिरात
0810

नवाब हमीदुल्ली खान यांची पूर्ण संपत्ती 1968 च्या एनिमी प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत येते. या अॅक्टनुसार संपत्तीवर उत्तराधिकारीचा दावा करणाऱ्या व्यक्तीला सर्वात आधी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करावा लागेल.

जाहिरात
0910

म्हणजे तैमूर थेट या संपत्तीचा मालक होऊ शकत नाही. त्यासाठी त्याला न्यायालयात जावं लागेल.

जाहिरात
1010

सैफला पहिल्या पत्नीपासून दोन आणि दुसरी पत्नी करीनापासून एक मुलगा आहे. जर हा वाद मिटला तर तैमूर या संपत्तीचा तिसरा दावेदार असेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या