JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / इंग्लड दौऱ्यासाठी निवडल्या गेलेल्या या खेळाडूची बहीण आहे मिस्ट्री गर्ल!

इंग्लड दौऱ्यासाठी निवडल्या गेलेल्या या खेळाडूची बहीण आहे मिस्ट्री गर्ल!

आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात कॅमेरामन काही सुंदर चेहऱ्यांवर फोकस करून त्यांना कॅमेरात कैद करत असतात. अशाच एका चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्सच्या सामन्यात एक सुंदर चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आणि सर्वत्र चर्चेचा विषय बनला आयपीएलची मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण यासाठी सर्वांनी इंटरनेटवर शोध सुरू केला. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. मालती चाहर असं या मिस्ट्री गर्लचं नाव आहे. मॉडेलिंग आणि अभिनयाबरोबरच तिचा क्रिकेटशीही संबंध आहे.

0118

आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात कॅमेरामन काही सुंदर चेहऱ्यांवर फोकस करून त्यांना कॅमेरात कैद करत असतात. अशाच एका चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्सच्या सामन्यात एक सुंदर चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आणि सर्वत्र चर्चेचा विषय बनला

जाहिरात
0218

आयपीएलची मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण यासाठी सर्वांनी इंटरनेटवर शोध सुरू केला. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

जाहिरात
0318

मालती चाहर असं या मिस्ट्री गर्लचं नाव आहे. मॉडेलिंग आणि अभिनयाबरोबरच तिचा क्रिकेटशीही संबंध आहे.

जाहिरात
0418

मालतीचा फेवरेट क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी आहे.

जाहिरात
0518

मालतीचे दोन्ही बंधू दीपक आणि राहूल चाहरपैकी दीपक इंग्लड दौऱ्यासाठी निवडला गेलाय

जाहिरात
0618

मुंबई विरुद्धच्या या सामन्याविषयीची उत्सुकता आणि गांभीर्य तिच्या चेहऱ्यावर आपण पाहूच शकतो.

जाहिरात
0718

मालती आपल्या फिटनेसविषयी खूप सजग आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जिममध्ये खूप मेहनतही घेते.

जाहिरात
0818

सोशल मीडियावर तिचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ देखील खूप व्हायरल होत आहे.

जाहिरात
0918

मालतीने लखनऊमधून बीटेकची पदवी घेतल्यानंतर मॉडेलिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
1018

२०१४मध्ये मालती नॉर्थ रिजनची मिस इंडिया स्पर्धेत रनरअपही ठरली होती.

जाहिरात
1118

मिस इंडिया स्पर्धेत मालती फोटोजेनिक रनरअप ठरली होती.

जाहिरात
1218

२०१४ मध्येच तिला अॅड ऑफरही मिळू लागल्या होत्या.

जाहिरात
1318

दिग्दर्शक अनिल शर्माचा आगामी सिनेमा जीनिअसमध्ये मालतीला अभिनयकौशल्य दाखवण्याची संधीही मिळणार आहे.

जाहिरात
1418

अनिल शर्माच्या 'जीनियस'मध्ये तिची भूमिका आहे

जाहिरात
1518

सिनेमात ती रॉ एजंटच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

जाहिरात
1618

आयपीएलच्या एका सामन्यामुळे मालतीला रातोरात एवढी प्रसिद्धी मिळाली.

जाहिरात
1718

मालती सध्या तरी सोशल मीडियाची स्टार आहे.

जाहिरात
1818

मालतीविषयी इंटरनेटवर जास्त सर्च केली जातेय

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या