JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / बायको जितकी वजनदार नवऱ्याला तितकी लीटर बिअर फ्री; अशी अनोखी स्पर्धा कधी पाहिलीत का?

बायको जितकी वजनदार नवऱ्याला तितकी लीटर बिअर फ्री; अशी अनोखी स्पर्धा कधी पाहिलीत का?

बायकोच्या वजनानुसार बिअर देण्याची अशी अनोखी स्पर्धा देशात राबवली जाते.

0105

आपली बायको करीना कपूर, कतरीना कैफसारखी सडपातळ हवी, असं प्रत्येक पुरुषाला वाटतं. जाडी बायको कुणालाच आवडत नाही. मात्र एक असा देश आहे, जिथं पत्नीच्या वजनाला खरंच वजन आहे.

जाहिरात
0205

पत्नीचं वजन जितकं तितकी लीटर बिअर तिच्या पतीला मोफत मिळते. अशी अनोखी स्पर्धा आयोजित केली जाते.

जाहिरात
0305

अशी स्पर्धा आयोजित करणारा देश म्हणजे फिनलँड. ज्याची लोकसंख्या फक्त 55 लाख आहे. हा असा देश आहे, जिथं सर्वकाही मोफत मिळतं.

जाहिरात
0405

हा असा देश आहे, जिथं सर्वकाही मोफत मिळतं. अगदी हा छोटासा देश आहे, मात्र इथल्या लोकांचं मन खूप मोठं आहे. इथं लोकांमध्ये कोणताही भेदभाव नाही. सर्व लोक एकसारखेच राहतात. सर्वांनी कमवा सर्वांनी खा यावर इथली लोकं जगतात.

जाहिरात
0505

इथं होणारी आणखी एक अनोखी स्पर्धा म्हणजे 'किंग ऑफ मॉस्किटो किलर'. ज्यामध्ये लोक आपल्या कॉलनीतील डास मारतात आणि त्यांना यासाठी बक्षीस दिलं जातं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या