JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / भूमि पेडणेकर ते विद्या बालनपर्यंत, डब्बू रत्नानीसाठी अभिनेत्री झाल्या BOLD

भूमि पेडणेकर ते विद्या बालनपर्यंत, डब्बू रत्नानीसाठी अभिनेत्री झाल्या BOLD

यंदा भूमिनं डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी डेब्यू केला आणि पदार्पणातच तिनं टॉपलेस फोटोशूट केलं.

0111

यंदा भूमिनं डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी डेब्यू केला आणि पदार्पणातच तिनं टॉपलेस फोटोशूट केलं. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

जाहिरात
0211

बॉलिवूडच्या कोणत्याही इव्हेंटमध्ये साडीमध्ये दिसणाऱ्या विद्या बालननंही यंदा डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी बोल्ड लुकला पसंती दिली.

जाहिरात
0311

अभिनेत्री सनी लिओनीचा बोल्ड लुकनं नेहमीप्रमाणेच सर्वांना घायाळ केलं आहे. याआधी सनीनं 'पेटा'साठी केलेलं फोटोशूटही चर्चेत राहिलं होतं.

जाहिरात
0411

भूमि पेडणेकर आणि सनी लिओनीसोबतच कियारा अडवाणीनं यंदा बोल्ड फोटोशूट केलं. मात्र नेटकऱ्यांना याला 'कबीर सिंह'शी जोडत तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

जाहिरात
0511

2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमातून बॉलिवूड पदापर्ण केलेल्या अनन्या पांडेनं देखिल यंदा डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केलं. यात ती स्पोर्ट्स वेअरमध्ये दिसत आहे.

जाहिरात
0611

अभिनेत्री कृती सेनननं सुद्धा डब्बू रत्नानीसाठी बोल्ड फोटोशूट केलं. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

जाहिरात
0711

अभिनेत्री ऐश्वर्या रायनं सलग 21 व्या वर्षी डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केलं. तिनं हा फोटो शेअर करताना डब्बू रत्नानीला त्याच्या कॅलेंडरच्या 25 व्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0811

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा डब्बू रत्नानी कॅलेंडरमधील लुक. यामध्ये ती घोड्यासोबत उभी असलेली दिसत आहे.

जाहिरात
0911

अभिनेत्रीसोबतच यंदा डब्बू रत्नानीसाठी अभिनेत्यांनी केलेल्या फोटोशूटचीही खूप चर्चा आहे. विकी कौशलचा या डब्बू रत्नानी कॅलेंडरवरील डॅशिंग लुक

जाहिरात
1011

अभिनेता जॉन अब्राहमचा यावर्षी डब्बू रत्नानी कॅलेंडरमधील लुक

जाहिरात
1111

अभिनेता वरुण धवननं डब्बू रत्नानीसाठी केलेलं फोटोशूट

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या