JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / कोरोनाचं थैमान सुरू असताना कोसळलं आस्मानी संकट; या शहरात रस्त्याची झाली गुहा, पाहा PHOTO

कोरोनाचं थैमान सुरू असताना कोसळलं आस्मानी संकट; या शहरात रस्त्याची झाली गुहा, पाहा PHOTO

पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. रस्त्यावर पूर आला होता. त्याचबरोबर या अवकाळी पावसाने शेतकरीही अस्वस्थ झाले आहेत.

0106

एकीकडे कोरोना विरुद्ध देशभरात आणि कर्नाटकात लढा देत असताना अवकाळी पावसाचं संकट नागरिकांवर कोसळलं आहे.

जाहिरात
0206

बंगळुरू इथे अनेक भागांमध्ये गुरुवारी तुफान पाऊस झाला. वादळीवाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली होती.

जाहिरात
0306

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे बंगळुरूतील अनेक परिसरात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

जाहिरात
0406

या पावसाचा जोर इतका भयंकर होता की कागगेरे भागातील रस्ता पावसानं खचला. काही ठिकाणी वाहून गेला आहे.

जाहिरात
0506

या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या गाड्याही खाली पडल्या आहेत. अवकाळी आलेल्या पावसानं अडचणीत आणखीन भर पडली आहे.

जाहिरात
0606

पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. रस्त्यावर पूर आला होता. त्याचबरोबर या अवकाळी पावसाने शेतकरीही अस्वस्थ झाले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या