JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम; अहवाल पाहून संशोधकांनाही बसला धक्का

कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम; अहवाल पाहून संशोधकांनाही बसला धक्का

भारतात आतापर्यंत 58 हजारपेक्षा कोरोना रुग्णांचा मृत्यू (corona patient death) झाला आहे. इंग्ल्ंडमधील कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टेम अहवालात मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

0107

इंग्लंडमधील कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. इंपिरिअल कॉलेज लंडन आणि इंपिरिअल कॉलेज हेल्थकर एनएनचएस ट्रस्टने हा अभ्यास केला. 

जाहिरात
0207

द लँसेट माइक्रोबमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार कोरोनाव्हायरासमुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या फुफ्फुस आणि किडनीला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे.

जाहिरात
0307

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दहा पैकी नऊ रुग्णांना हृदय, किडनी आणि फुफ्फुसामध्ये थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या सापडल्यात. 

जाहिरात
0407

संशोधक डॉ. माइकल ऑस्बर्न म्हणाले, कोरोनाव्हायरस फुफ्फुसांना पूर्णपणे नष्ट करतो ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होता. कोरोना रुग्णांबाबत ही धक्कादायक अशी बाब आहे.

जाहिरात
0507

इंपिरिअल कॉलेज एनएचएस ट्रस्टच्या रुग्णालयात  22 ते 97 वयोगटातील  मृत कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये कोरोना रुग्णांच्या किडनीला कोरोनाने खूप मोठी हानी पोहोचवली होती आणि आतड्यांना सूज आली होती. 

जाहिरात
0607

Corona, coronavirus, corona death, coronavirus case, research,

जाहिरात
0707

Corona, coronavirus, corona death, coronavirus case, research,

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या