JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / अभिनेत्री आथिया शेट्टीने शेअर केला बोल्ड फोटो; क्रिकेटर केएल राहुल म्हणाला...

अभिनेत्री आथिया शेट्टीने शेअर केला बोल्ड फोटो; क्रिकेटर केएल राहुल म्हणाला...

आथिया शेट्टीचा (athiya shetty) फोटो तर सर्वांना आवडलाच आहे. मात्र त्यापेक्षाही फोटोवर केएल राहुलने (kl rahul) दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

0106

अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांच्या अफेअर्सची चर्चा सोशल मीडियावर सुरूच आहे.

जाहिरात
0206

दरम्यान आथियाने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्विमवेअरमध्ये आहे आणि ती खूपच हॉट दिसते आहे.

जाहिरात
0306

हाच तो फोटो आहे, जो आथियाने शेअर केला आहे, यावर  कमेंट करताना राहुलने एक हार्ट इमोजी टाकलं आहे आणि जेफ (Jefa) असं लिहिलं आहे. हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ बॉस असा होतो.

जाहिरात
0406

गेल्या काही दिवसांपासून आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या अफेअर्सची चर्चा रंगते आहे. आथिया आणि राहुल दोघांनीही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

जाहिरात
0506

तसंच दोघांना याआधीही एकत्र पाहण्यात आलं होतं. दरम्यान अजूनही दोघांनी याबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही.

जाहिरात
0606

आथियाने हीरो फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मोतीचूर फिल्ममध्ये तिनं काम केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या