अंकिता लोखंडे सध्या सातव्या आसमानात आहे. कारण छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर येतेय. त्यासाठी तिनं फोटो शूट केलंय आणि ते एकदम व्हायरल झालंय. अंकिता आणि सुशांत सिंग बरीच वर्ष एकत्र राहत होते. पण आता त्यांचं ब्रेकअप झालंय. अंकिताचं हे फोटो शूट खूपच व्हायरल झालंय. त्यात ती बोल्ड आणि सेक्सी दिसतेय. अंकिता लोखंडे मणिकर्णिका सिनेमात काम करतेय. त्याचं शूटिंग सध्या सुरू आहे. अंकिता झलकारी बाईची भूमिका साकारतेय. पवित्र रिश्ता या मालिकेमुळे अंकिता घराघरात पोचली होती.
अंकिता लोखंडे सध्या सातव्या आसमानात आहे. कारण छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर येतेय. त्यासाठी तिनं फोटो शूट केलंय आणि ते एकदम व्हायरल झालंय.