JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी /  अमरसिंगांचं बॉलिवूडशी होतं ‘कलरफूल’ नातं, जया प्रदांना बनवलं थेट खासदार

 अमरसिंगांचं बॉलिवूडशी होतं ‘कलरफूल’ नातं, जया प्रदांना बनवलं थेट खासदार

दिल्लीतल्या सत्तेच्या वर्तुळात त्यांचं नाव असल्याने सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज त्यांच्याशी मैत्री करत होते.

019

खासदार अमरसिंग यांचं देशातल्या कॉर्पोरेट जगताशी आणि बॉलिवूडशी खास नातं होतं. या नात्यामुळे ते कायम चर्चेत राहिले.

जाहिरात
029

दिल्लीतल्या सत्तेच्या वर्तुळात त्यांचं नाव असल्याने सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज त्यांच्याशी मैत्री करत असतं

जाहिरात
039

समाजवादी पक्षाला अमिरसिंग यांनीच बॉलिवूडशी ओळख करून दिली असं म्हटलं जातं.

जाहिरात
049

अभिनेते जया प्रदा आणि त्यांच्या नात्याबद्दलही कायम चर्चे होत असे. त्यांनीच जया प्रदा यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आणलं होतं.

जाहिरात
059

अभिनेत्री जया बच्चन यांनाही अमिरसिंग यांच्यामुळेच समाजवादी पक्षाची राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती.

जाहिरात
069

अभिनेत्री बिपाशा बसूसोबतचं त्यांचं संभाषण व्हायरल झाल्यानंतर वादही निर्माण झाला होता.

जाहिरात
079

बीग बी अमिताभ बच्चन यांच्याशी आपलं भावाचं नातं आहे असं ते सांगत असत. नंतर त्यांच्यात वाद झाला आणि नंतर पुन्हा समेटही झाला.

जाहिरात
089

उत्तर प्रदेशात बॉलिवूडच्या सगळ्या दिग्गज कलाकारांना घेऊन त्यांनी कार्यक्रम घडवून आणले होते.

जाहिरात
099

श्रीदेवीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. श्रीदेवीसारखी कलाकार कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या