JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / PHOTOS - यामी गौतम हाँगकाँगमध्ये दाखवतेय तिचा हॉट जलवा

PHOTOS - यामी गौतम हाँगकाँगमध्ये दाखवतेय तिचा हॉट जलवा

अभिनेत्री यामी गौतम सध्या हाँगकाँगमध्ये सुट्टी एंजाॅय करतेय. तिनं फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यामी चायनिज फूड आणि कपडे यांचा आनंद घेतेय. चीनचे पारंपरिक पोशाख घालून तिनं फोटोही काढलेत. यामीनं आपल्या या ट्रिपचे फोटो इन्स्ट्रावर शेअर केलेत. हाँगकाँगची संस्कृती यामीला आवडतेय असं दिसतंय. यामी तिथलं स्ट्रीट फूडही एंजाॅय करतेय. यामी लवकरच बत्ती गुल मीटर चालू सिनेमात दिसणार आहे. तिच्याबरोबर श्रद्धा कपूर आणि शाहीदही आहे. बत्ती गूल..21 सप्टेंबरला रिलीज होणारेय.

0108

अभिनेत्री यामी गौतम सध्या हाँगकाँगमध्ये सुट्टी एंजाॅय करतेय. तिनं फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

जाहिरात
0208

यामी चायनिज फूड आणि कपडे यांचा आनंद घेतेय.

जाहिरात
0308

चीनचे पारंपरिक पोशाख घालून तिनं फोटोही काढलेत.

जाहिरात
0408

यामीनं आपल्या या ट्रिपचे फोटो इन्स्ट्रावर शेअर केलेत.

जाहिरात
0508

हाँगकाँगची संस्कृती यामीला आवडतेय असं दिसतंय.

जाहिरात
0608

यामी तिथलं स्ट्रीट फूडही एंजाॅय करतेय.

जाहिरात
0708

यामी लवकरच बत्ती गुल मीटर चालू सिनेमात दिसणार आहे. तिच्याबरोबर श्रद्धा कपूर आणि शाहीदही आहे.

जाहिरात
0808

बत्ती गूल..21 सप्टेंबरला रिलीज होणारेय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या