JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / सातवीत असताना आलिया सोडणार होती शाळा; शिक्षणासाठी वडिलांनी वापरली ही युक्ती

सातवीत असताना आलिया सोडणार होती शाळा; शिक्षणासाठी वडिलांनी वापरली ही युक्ती

अवघ्या सात वर्षांत भल्याभल्यांना मागे टाकणारी आलिया; वडिलांनीही घेतला ऑटोग्राफ

0110

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
0210

आलियाचा आज वाढदिवस आहे. 28व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
0310

आलियाला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
0410

अभ्यासापेक्षा शाळेतील नाट्यगृहामध्ये तिचं मन अधिक रमायचं. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
0510

सातवीत असताना तिनं चित्रपटात काम करण्यासाठी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. “माझ्यासाठी एखादा चित्रपट तयार करा” असा हट्ट तिनं वडिल मुकेश भट्ट यांच्याकडे केला होता. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
0610

“मला गोविंदा, करिश्मा, सलमान यांच्यासारखा डान्स करायचा आहे. रोडवर, एअरपोर्टवर, गार्डनमध्ये जाऊन मला धम्माल करायची आहे. शाळेत फक्त नाट्यगृहांमध्येच नाचायला मिळतं.” अशी तक्रार तिनं केली होती. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
0710

वडिलांनी बॉलिवूडमध्ये आलियाला लाँच केलं नाही म्हणून ती नाराज झाली खरी, पण तिच्यातील फिल्मी किडा पाहून करण जोहरनं त्याच्या ‘स्टुडण्ट ऑफ द ईअर’मध्ये आलियाला लाँच केलं. त्या वेळेस ती 20 वर्षांची होती. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
0810

करणच्याच सांगण्यामुळे इम्तियाझ अलीने आलियाला तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच ‘हायवे’सारखा अर्थपूर्ण चित्रपट दिला. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
0910

हायवे या चित्रपटात तिनं केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली. मुकेश भट्टही तिचा अभिनय पाहून अवाक झाले त्यांनी तर आलियाचा ऑटोग्राफही घेतला अन् तो आपल्या ऑफिसमध्ये फ्रेम करुन ठेवला आहे. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
1010

आलिया सध्या चित्रपटांसोबतच रणबीर कपूरसोबत असलेल्या नात्यामुळं देखील चर्चेत असते. (Alia Bhatt/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या