मुंबई, 23 जून: विविध तांत्रिक कामांसाठी आज रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकलचं वेळापत्रक पाहून बाहेर पडा. यासोबत राजकारण, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या टॉप 18.