26 एप्रिल : कोलकात्यामध्ये हुगली नदीत आज एका अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. जेट्टीच खचल्यानं अनेक लोक नदीत पडले. काही जण पोहून किनाऱ्यावर आले. कित्येक जण जखमी आहेत.. भरती आली आणि त्याच वेळी जेट्टीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळे हा अपघात झाला.