PHOTO रतन टाटांनी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी नुकतच तिरूपतीमध्ये जावून बालाजीचं दर्शन घेतलं.
- -MIN READ
Last Updated :
0104
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी नुकतच तिरूपतीमध्ये जावून बालाजीचं दर्शन घेतलं.
0204
यावेळी रतन टाटा यांच्यासोबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0304
व्यवस्थापनाच्या वतीने टाटा यांचा पवित्र अंगवस्त्रम् आणि प्रसाद देवून सत्कार करण्यात आला.
0404
या आधीही रतन टाटांनी अनेकदा तिरूपतीला भेट देवून बालाजीचं दर्शन घेतलं आहे.
- First Published :