JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / Student Of The Year 2 Trailer Launch: अन् अचानक तारा आणि अनन्याने टायगरला किस केलं

Student Of The Year 2 Trailer Launch: अन् अचानक तारा आणि अनन्याने टायगरला किस केलं

जेव्हा टायगरला किस करत होते तेव्हा टायगर लाजेने लाल झाला होता. त्याचा तो चेहरा पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला.

0112

‘स्टूडंट ऑफ दी इअर २’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता टायगर श्रॉफने प्रसारमाध्यमांना पोज दिली. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0212

‘स्टूडंट ऑफ दी इअर २’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेत्री तारा सुतारियाने प्रसारमाध्यमांना पोज दिली. (छाया सौजन्य- एएफपी)

जाहिरात
0312

‘स्टूडंट ऑफ दी इअर २’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेत्री अनन्या पांडेने प्रसारमाध्यमांना पोज दिली. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0412

यावेळी सिनेमाचा निर्माता करण जोहरी उपस्थित होता. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0512

‘स्टूडंट ऑफ दी इअर २’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तारा सुतारिया, टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे यांनी एकत्र काही फोटोशूट केलं. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0612

ट्रेलर लॉन्चवेळी सर्वाधिक चर्चा होती ती टायगर श्रॉफच्या लुकचीच. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0712

यावेळी तारा आणि अनन्याने टायगर श्रॉफच्या गालावर किस केलं. किस करतानाचा टायगरचा चेहरा पाहण्यासारखा होता. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0812

‘स्टूडंट ऑफ दी इअर २’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांनी एकत्र काही फोटोशूट केलं. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0912

‘स्टूडंट ऑफ दी इअर २’ सिनेमातून तारा आणि अनन्या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
1012

विजय सिंग, अपूर्वा मेहता, पुनीत मल्होत्रा आणि करण जोहर यांनीही प्रसारमाध्यमांसाठी खास पोज दिली. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
1112

तारा आणि अनन्या जेव्हा टायगरला किस करत होते तेव्हा टायगर लाजेने लाल झाला होता. त्याचा तो चेहरा पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला. (छाया सौजन्य- एएफपी)

जाहिरात
1212

यावेळी सिनेमाचा दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा, तारा सुतारिया, अनन्या पांडे, टायगर श्रॉफ आणि करण जोहर या सर्वांनी प्रसारमाध्यमांना एकत्र फोटो दिले. (छाया सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या