JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / दिल्लीच्या तख्तावर शिवजयंतीचा घोष, 12 देशांच्या दूतांनी केला आपल्या राजाला मानाचा मुजरा

दिल्लीच्या तख्तावर शिवजयंतीचा घोष, 12 देशांच्या दूतांनी केला आपल्या राजाला मानाचा मुजरा

या जयंती कार्यक्रमात बारा देशांचे राजदूत सहभागी झाले. या राजदूतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले.

019

छत्रपती शिवाजी महाराज यांची वैश्विक जयंती आज राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरी झाली.

जाहिरात
029

या जयंती कार्यक्रमात बारा देशांचे राजदूत सहभागी झाले. या राजदूतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले.

जाहिरात
039

तर बल्गेरियाच्या राजदूत इलेन वोरा यांनी मराठीत भाषण करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

जाहिरात
049

महाराष्ट्र सदनामध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.

जाहिरात
059

संपूर्ण महाराष्ट्र सदन हे हे फुलांनी सजविण्यात आले होते.

जाहिरात
069

सोबतच नाशिकचे ढोल पथक आणि लेझीम पथकाने जयंती कार्यक्रमात रंगत आली.

जाहिरात
079

लष्काराच्या मराठा रेजिमेंटचा बँड महाराष्ट्र सदनात वाजवण्यात आला.

जाहिरात
089

शिवजन्माच्या सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांचा पाळणा देखील सजविण्यात आला होता.

जाहिरात
099

छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या