JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / दिल्लीमध्ये छापा घातलेल्या रेव पार्टीची तयारी पाहून हैराण व्हाल तुम्ही!

दिल्लीमध्ये छापा घातलेल्या रेव पार्टीची तयारी पाहून हैराण व्हाल तुम्ही!

या रेव पार्टीमध्ये 192 मुला-मुलींना ताब्यात घेतल्याची माहिती वैभव कृष्णा यांनी दिली.

0108

नोएडामध्ये एका फार्म हाऊस सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांकडून छापा मारण्यात आला आहे. या पार्टीमध्ये अनेक मुलं आणि मुलांना हुक्का पिताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हुक्कामध्ये अमली पदार्थांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर पोलिसांनी फार्म हाऊसमधून डजनभर हुक्का ताब्यात घेतला आहे.

जाहिरात
0208

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने टेबलावर दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. या पार्टीमध्ये दारू आणु हुक्क्या व्यतिरिक्त अनेक नशापाणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अमली पदार्थांचा समावेश होता.

जाहिरात
0308

यमुना एक्सप्रेसजवळ असलेल्या यमुनेच्या खोऱ्यात हा फार्म हाऊस उभारण्यात आला होता. फार्म हाऊसच्या प्रत्येक टेबलवर मुली ऑर्डर घेण्यासाठी यायच्या. ज्या टेबलवर जास्त ऑर्डर येणार तितकं कमीशन त्या मुलीला देण्यात येणार

जाहिरात
0408

डीजे आणि लायटिंगची सोय या फार्म हाऊसमध्ये करण्यात आली होती.

जाहिरात
0508

हा फोटो फार्म हाऊसवर छापा मारल्यानंतर काढला असल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात
0608

शनिवारी या फार्म हाऊसमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्रभर ही पार्टी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या फार्म हाऊसवर अशा पार्ट्या नेहमी होत असतात अशीही माहिती आहे.

जाहिरात
0708

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये या ड्रमला ताब्यात घेण्यात आलं आहेय. ज्यामध्ये महागड्या ब्रँडची दारू ठेवण्यात आली होती.

जाहिरात
0808

हे नोएडाचे एसएसपी वैभव कृष्णा आहेत. यांनी या पार्टीमध्ये छापा मारला. या रेव पार्टीमध्ये 192 मुला-मुलींना ताब्यात घेतल्याची माहिती वैभव कृष्णा यांनी दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या