JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / सोज्वळ सुनेचा glamorous अवतार; पाहा रश्मी देसाईचं bold photoshoot

सोज्वळ सुनेचा glamorous अवतार; पाहा रश्मी देसाईचं bold photoshoot

संस्कारी सून झाली ग्लॅमरस; पाहा रश्मी देसाईचा 2.0 अवतार

0111

रश्मी देसाई ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0211

अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

जाहिरात
0311

व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.

जाहिरात
0411

यावेळी देखील तिनं असंच एक चकित करणारं फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0511

या फोटोशूटमध्ये रश्मीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0611

रश्मीनं आजवर अनेक मालिकांमध्ये सोज्वळ सूनेच्या भूमिका साकारल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिचा हा ग्लॅमरस अवतार पाहून नेटकरी देखील चकित झाले आहेत.

जाहिरात
0711

रश्मीनं 2002 साली कन्यादान या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

जाहिरात
0811

त्यानंतर गजब भली रामा, नदिया के तीर, कब हो गुनाह हमार, पप्पू से प्यार हो गई यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये ती झळकली.

जाहिरात
0911

2008 साली तिनं रावण या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये तिनं मंदोदरी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

जाहिरात
1011

तिला खरी लोकप्रियता मिळाली ती उत्तरण या मालिकेमुळं. मालिकेंसोबतच तिनं बिग बॉस, झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे.

जाहिरात
1111

तिला खरी लोकप्रियता मिळाली ती उत्तरण या मालिकेमुळं. मालिकेंसोबतच तिनं बिग बॉस, झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या