JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / लोकसभा निवडणूक २०१९- पोलिंग बूथवर आले स्टार, चाहत्यांनी काढले सेल्फी

लोकसभा निवडणूक २०१९- पोलिंग बूथवर आले स्टार, चाहत्यांनी काढले सेल्फी

आज १८ एप्रिलला देशभरातील दुसऱ्या टप्यातील निवडणुकांचं मतदान होत आहे. दरम्यान, दक्षिणेतून निवडणूकांसंदर्भातले फार चांगले फोटो समोर येत आहेत.

0113

आज १८ एप्रिलला देशभरातील दुसऱ्या टप्यातील निवडणुकांचं मतदान होत आहे. दरम्यान, दक्षिणेतून निवडणूकांसंदर्भातले फार चांगले फोटो समोर येत आहेत. एकीकडे सर्व स्टार मतदान करायला येत आहेत, तर थलायवा रजनीकांतही स्टेला मॅरिस कॉलेजमध्ये मतदान करायला पोहोचले.

जाहिरात
0213

मतदान केल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केलं.

जाहिरात
0313

सिनेसृष्टीप्रमाणेच रजनी यांनी राजकीय मैदानातही उडी घेतली आहे. मात्र यावेळी त्यांनी निवडणूक लढवली नाही.

जाहिरात
0413

श्रुती हसन आपल्या वडिलांसोबत कमल हसन यांच्यासोबत मतदानाला हजर होती. यावेळी तिने आपल्या आयडी कार्डसोबत फोटो दिला

जाहिरात
0513

कॉलिवूड अभिनेते आणि मक्कल निधी मैयम चीफ कमल हसन यांनी मतदान केल्यानंतर अशा अंदाजात प्रसारमाध्यमांना फोटो दिला.

जाहिरात
0613

अभिनेते नसीर यांनीही यावेळी मतदान केलं.

जाहिरात
0713

मतदान करण्यासाठी अजीथही पोलिंग बूथवर आला.

जाहिरात
0813

सेलिब्रिटी कपल देवयानी आणि राजकुमारन यांनी मतदान केल्यानंतर सेल्फी काढला.

जाहिरात
0913

अभिनयासोबत राजकारणात प्रवेश घेतलेल्या विजयकांतही आपल्या पत्नीसोबत मतदान करायला आले होते.

जाहिरात
1013

मतदान करण्यासाठी विजयनेही पोलिंग बूथवर आला.

जाहिरात
1113

अभिनेते प्रभू सहकुटुंब मतदानासाठी हजर होते.

जाहिरात
1213

मतदान करण्यासाठी कॉलिवूड स्टार ज्योतिका, सूर्या आणि कार्थीही आले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पोझ दिल्या.

जाहिरात
1313

मतदान करण्यासाठी धनुषही पोलिंग बूथवर आला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या