JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / मोदींच्या सभेत नेमकं काय घडलं ?, पहा थेट घटनास्थळाचे PHOTO

मोदींच्या सभेत नेमकं काय घडलं ?, पहा थेट घटनास्थळाचे PHOTO

पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या कार्यक्रमात मोठा अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील मिद्नापूर येथे सभा सुर असताना तेथे बांधण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग कोसळला. यात अनेक लोकं त्या मंडपाखाली सापडले. या अपघातामध्ये 20 लोक जखमी झाले आहेत. मोदींचं भाषण सुरू असताना अचानक मंडप खाली पडला. त्यावेळ मोदी थांबले आणि त्यांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजी कमांडोला काय प्रकार घडला आहे ते पाहण्याचे आदेश दिले. या सगळ्या प्रकारानंतर मोदी स्वतः मंडप पडून जखमी झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले.

0108

पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या कार्यक्रमात मोठा अपघात झाला आहे.

जाहिरात
0208

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील मिद्नापूर येथे सभा सुर असताना तेथे बांधण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग कोसळला.

जाहिरात
0308

यात अनेक लोकं त्या मंडपाखाली सापडले. या अपघातामध्ये 20 लोक जखमी झाले आहेत.

जाहिरात
0408

मोदींचं भाषण सुरू असताना अचानक मंडप खाली पडला. त्यावेळ मोदी थांबले आणि त्यांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजी कमांडोला काय प्रकार घडला आहे ते पाहण्याचे आदेश दिले.

जाहिरात
0508

या सगळ्या प्रकारानंतर मोदी स्वतः मंडप पडून जखमी झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले.

जाहिरात
0608

यावेळी मोदींनी जखमी लोकांची विचारपूस केली. दरम्यान, हा मंडप पडला कसा याचा तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात
0708
जाहिरात
0808

यावेळी मोदींनी जखमी लोकांची विचारपूस केली. दरम्यान, हा मंडप पडला कसा याचा तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या