JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पानसरे, कलबुर्गी, लंकेश हत्येत एकाच शस्त्राचा वापर

पानसरे, कलबुर्गी, लंकेश हत्येत एकाच शस्त्राचा वापर

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

15 जून : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात शेवटचा सहावा संशयित परशुराम वाघमारेला अटक झालीयs. वाघमारेनंच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचं एसआयटीच्या तपासातून समोर आलंय. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एमएम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याचा दावा एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं केलाय. फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालातून गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचे स्पष्ट झालं असल्याचं एसआयटीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. तिघांच्या हत्येसाठी जे शस्त्र वापरण्यात आलं ते अद्याप सापडलेले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या