मराठी बातम्या /
बातम्या /
Special Report: चर्चेचं सोंग घेऊन पाठीत खंजीर खुपसणं पाकचा इतिहास

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी: पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारतानं चोहोबाजूनी पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरलं आहे. त्यात आता पाकिस्तानच्या लष्करानं पत्रकार परिषद घेऊन भारतच दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा उलटा आरोप केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.