मुंबई, 26 जून: विधानसभेपूर्वी भाजप-शिवसेना युतीच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा वाढणार चंद्रकांत पाटलांचे संकेत… 50 - 50 टक्के फॉर्मुल्यात चर्चेदरम्यान बदलाचे चंद्रकांत पाटलांचे संकेत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या टॉप 18.