JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन

1) राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे, मित्रपक्षांशी बोलून मुख्यमंत्री घेणार निर्णय -मुनगंटीवार 2) ‘होम मिनिस्टर’चे लाडके भाऊजी झाले ‘मिनिस्टर’ ! 3) परशुराम वाघमारेचा ताबा कर्नाटक एसआयटीनं महाराष्ट्र एसआयटीला नाकारला 4) साताऱ्यात बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने एकाच मंचावर आले उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे 5) कुत्र्याच्या मृत्यूसाठीही मोदी जबाबदार का?, श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचं वक्तव्य 6) समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ उपेक्षीत 7) येत्या 3 दिवसांत समाधानकारक पाऊस, हवामान खात्याचा अंदाज 8) मालाड स्टेशनवर धावत्या लोकलसमोर तरुणाने घेतली उडी, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्हीत 9) फक्त 20 रूपयांसाठी रिक्क्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव 10) खवळलेल्या समुद्रात जाऊन सेल्फी काढणं बेतलं जीवावर 11) नसतं साहस कशासाठी ?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

1) राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे, मित्रपक्षांशी बोलून मुख्यमंत्री घेणार निर्णय -मुनगंटीवार 2) ‘होम मिनिस्टर’चे लाडके भाऊजी झाले ‘मिनिस्टर’ ! 3) परशुराम वाघमारेचा ताबा कर्नाटक एसआयटीनं महाराष्ट्र एसआयटीला नाकारला 4) साताऱ्यात बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्ताने एकाच मंचावर आले उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे 5) कुत्र्याच्या मृत्यूसाठीही मोदी जबाबदार का?, श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचं वक्तव्य 6) समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ उपेक्षीत 7) येत्या 3 दिवसांत समाधानकारक पाऊस, हवामान खात्याचा अंदाज 8) मालाड स्टेशनवर धावत्या लोकलसमोर तरुणाने घेतली उडी, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्हीत 9) फक्त 20 रूपयांसाठी रिक्क्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव 10) खवळलेल्या समुद्रात जाऊन सेल्फी काढणं बेतलं जीवावर 11) नसतं साहस कशासाठी ? सेल्फी काढण्याच्या नादात अजगरानं घातला विळखा 12)  देव तारी..!,तब्बल 30 फुटावरुन कार नदीत कोसळली, सर्व सुखरूप 13) गुगल म्हणतंय, सलमान बाॅलिवूडचा सर्वात बेकार अभिनेता! 14) VIDEO - जान्हवी कपूरनं भाऊ अर्जुन कपूरच्या गाण्यावर घेतले ठुमके 15) याला म्हणतात फुटबॉल!चाहत्यांच्या नुसत्या जल्लोषानं मेक्सिकोत ‘भूकंप’ 16) संजय राऊत बनवणार जाॅर्ज फर्नांडिसांवर सिनेमा 17) सैफ-करिनाची अशीही रोमँटिक अदा!, पहा फोटो गॅलरी 18) बिग बाॅस हिंदीच्या नव्या सिझनमध्ये असणार ‘ही’ पाॅर्न स्टार!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या