मुंबईत टोयटा फॉर्चूनर कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, अपघाताचे भीषण PHOTOS
कोरोनाच्या महामारीमध्ये मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिला मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- -MIN READ
Last Updated :
0107
कोरोनाच्या महामारीमध्ये मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महिला मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
0207
ठाण्यामध्ये एका Toyota Fortuner Car चा भीषण अपघात झाला आहे.
0307
कारच्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले असल्याचं वृत्त आहे.
0407
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे टोयटा फॉर्चूनर कारचा अपघात झाला.
0507
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहराच्या मुंबई गुजरात महामार्गावर हा अपघात झाला आहे. एका झाडाला धडक दिल्यामुळे कारचा अपघात झाला.
0607
या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
0707
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- First Published :