JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / सगळ्यात मोठी बातमी, मुंबई-पुण्यावरून जाणाऱ्या 3000 प्रवाशांची ट्रेन रोखली

सगळ्यात मोठी बातमी, मुंबई-पुण्यावरून जाणाऱ्या 3000 प्रवाशांची ट्रेन रोखली

एकामागून एक प्रत्येकाची चाचणी केली जात आहे. जीआरपी, आरपीएफ सहित मेडिकल टीमदेखील उपस्थित आहे.

0107

उत्तर प्रदेशमध्ये मुंबईहून जाणारी पुणे पटना ट्रेन थांबवण्यात आली आहे. तब्बल 3000 लोक या ट्रेनमधून प्रवासी करत होते.

जाहिरात
0207

कोरोना व्हायरसचा जगभरात कहर सुरू आहे. भारतात 260 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर महाराष्ट्रातही 63 लोक कोरोनानं बाधित आहे. याच पार्श्वभूमिवर आज संपूर्ण देशामध्ये जनता कर्फ्यूचं पालन केलं जात आहे. पण अशात सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबईवरून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या '01101 पुणे पटना' स्पेशल ट्रेनला उत्तर प्रदेशच्या चंदोली स्थानकात थांबवण्यात आलं आहे.

जाहिरात
0307

या ट्रेनमध्ये तब्बल 3000 प्रवासी आहेत. या सगळ्यांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आलं आहे.

जाहिरात
0407

या सगळ्या प्रवाशांची स्क्रिनींग करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
0507

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अनेक प्रवासी पुण्यातून आपल्या घरी आले आहेत. त्यांची तपासणी सध्या सुरु आहे.

जाहिरात
0607

एकामागून एक प्रत्येकाची चाचणी केली जात आहे. जीआरपी, आरपीएफ सहित मेडिकल टीमदेखील उपस्थित आहे.

जाहिरात
0707

खरंतर जगभरात 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या महाकाय आजारावर मात करण्यासाठी भारतात आज जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या