JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / 'या' मराठी हिरोईनचा पती आहे साउथचा रॉकस्टार, 6 कोटींची वापरतो आलिशान व्हॅनिटी व्हॅन

'या' मराठी हिरोईनचा पती आहे साउथचा रॉकस्टार, 6 कोटींची वापरतो आलिशान व्हॅनिटी व्हॅन

महेशचा स्टारडम पाहता त्याला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या मात्र त्यानं आतापर्यंत एकही बॉलिवूड सिनेमात काम केलेलं नाही.

0110

साउथ सुपरस्टार महेश बाबू आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. महेश बाबूचा फक्त साउथमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

जाहिरात
0210

महेशचा स्टारडम पाहता त्याला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या मात्र त्यानं आतापर्यंत एकही हिंदी सिनेमात काम केलेलं नाही.

जाहिरात
0310

महेश प्रोफेशनल लाइफ ते पर्सनल लाइफ पर्यंत सर्वच गोष्टी त्याच्या स्टारडमची साक्ष देतात. एकमागोमाग एक हिट सिनेमा देणारा हा सुपरस्टार कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे.

जाहिरात
0410

महेश बाबूनं 2005 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. या दोघांची दोन गोड मुलं सुद्धा आहेत.

जाहिरात
0510

महेशच्या शूटिंगचं शेड्यूल कितीही बीझी असलं तरीही तो आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय तो आपली पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

जाहिरात
0610

काही दिवसांपूर्वी महेश आणि नम्रताचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो नम्रताला लिपलॉक किस करताना दिसत होता. हा फोटो स्वतः महेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

जाहिरात
0710

महेश बाबू कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. त्याच्याकडे जवळपास 6.02 कोटींची स्वतःच्या मालकीची अलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे. जी बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षाही महागडी आहे.

जाहिरात
0810

याशिवाय नम्रता आणि महेश यांच्याकडे हैदराबादमध्ये जुबली हिल्स परिसरात एक अलिशान बंगला आहे. ज्याची किंमत जवळपास 14 कोटी रुपये आहे.

जाहिरात
0910

महेश बाबूनं 1999 मध्ये 'राजकुमारुदु' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

जाहिरात
1010

आतापर्यंत महेश बाबूनं सात नंदी पुरस्कार, पाच फिल्मफेयर पुरस्कार, तीन सिनेमा पुरस्कार, तीन दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि एक आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या