JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / ‘केवळ 10 मिनिटांसाठी भेटशील का?’; चाहत्याच्या प्रश्नावर कियारा म्हणाली...

‘केवळ 10 मिनिटांसाठी भेटशील का?’; चाहत्याच्या प्रश्नावर कियारा म्हणाली...

चाहत्याच्या प्रश्नावर कियारानं दिलं अजब उत्तर; पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

0110

कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील सध्याची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0210

कियाराची केवळ एक झलक पाहाता यावी यासाठी तिच्या घरासमोर चाहत्यांची अक्षरश: रांग लागते.

जाहिरात
0310

तिनं चित्रपटांमध्ये अद्याप फारसं काम केलेलं नाही. मात्र लाखो चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.

जाहिरात
0410

या लाखो चाहत्यांपैकी अशाच एका चाहत्यानं कियाराला 10 मिनिटं भेटण्याची विनंती केली होती.

जाहिरात
0510

त्यावर कियारानेही त्या चाहत्याला अत्यंत सुंदर असं उत्तर दिलं आहे.

जाहिरात
0610

“कियारा मॅडम माझ्या आदर्श आहेत. त्यांना भेटणं माझ्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा क्षण असेल. ते माझ्यासाठी माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं असेल. या वेळेस कियारा मॅडम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला आल्या होत्या पण मी त्यांना भेटू शकलो नाही. पण पुढच्या वेळेस मी त्यांना नक्की भेटेन. माझं स्वप्न लवकरचं पूर्ण होईल अशी आशा करतो. मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे.” अशा आशयाचं ट्विट या चाहत्यानं केलं होतं.

जाहिरात
0710

सोबतच एक फोटो पोस्ट करत त्यात फक्त १० मिनिटं भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

जाहिरात
0810

मग कियारानं देखील या ट्विटला प्रतिक्रिया देत त्या चाहत्याला आश्चर्याचा धक्का दिला.

जाहिरात
0910

तिनं “स्वप्न पूर्ण सुद्धा होतात आणि होतील, लवकरच.” अशा आशयाची प्रतिक्रिया देत चाहत्याला आनंदाचा धक्का दिला.

जाहिरात
1010

कियारानं दिलेल्या या उत्तरानं तो चाहता प्रचंड खूष झाला. त्याने पुन्हा तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हटलं, “तुमची प्रत्येक प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. कियारा मॅडम माझ्याकडे तुमचे प्रत्येक ट्विट सेव्ह आहेत जे तुम्ही लाईक केलेले आहेत.”

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या