JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / जान्हवी कपूरकडे असते की गुलाबी बाटली, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

जान्हवी कपूरकडे असते की गुलाबी बाटली, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

सर्वसामान्यपणे पाण्याच्या बाटल्या या २०० ते ३०० रुपयांच्या किंमतीत मिळतात. पण जान्हवीच्या बाटलीची किंमत वाचून अनेकांना धक्काच बसतो.

0106

बॉलिवूड स्टार्सच्य खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेण्याची साऱ्यांनाच इच्छा असते. हे जाणूनच आज आम्ही तुम्हाला जान्हवी कपूरच्या लाइफस्टाइलची अशीच एक गोष्ट सांगणार आहोत.

जाहिरात
0206

जान्हवीने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत फक्त एकच सिनेमा केला आहे. ती सिनेमांपेक्षा तिच्या स्टायलिश लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. सध्या तिच्या या गुलाबी बाटलीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. जान्हवीसोबत ही बाटली अनेकदा दिसते. पण तुम्हाला या बाटलीची किंमत माहीत आहे का?

जाहिरात
0306

जिमच्या बाहेर असो किंवा सिनेमाच्या सेटवर जान्हवीसोबत ही बाटली नेहमीच असते. ती ही बाटली बॅगेतही ठेवत नाही. ती सतत तिच्या हातात असते. एवढंच नाही तर तिने या बाटलीला नावंही दिलं आहे.

जाहिरात
0406

यूट्यूबवरील एका व्हिडिओनुसार, जान्हवीला तिच्या बॅग, कॉफी मग आणि पाण्याची बाटली दाखवायला फार आवडतं. या तिघांना तिने ‘चुस्की फॅमिली’ असं नाव ठेवलं आहे. ही बाटली जर तुम्ही निरखून पाहिली तर त्यावर तुम्हाला ग्लिटरी टच दिसेल.

जाहिरात
0506

जान्हवीच्या या बाटलीची किंमत आहे ३ हजार २२५ रुपये. सर्वसामान्यपणे पाण्याच्या बाटल्या या २०० ते ३०० रुपयांच्या किंमतीत मिळतात. पण जान्हवीच्या बाटलीची किंमत वाचून अनेकांना धक्काच बसतो.

जाहिरात
0606

जान्हवीच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती ‘तख्त’, ‘रणभूमी’ आणि ‘रुह अफ्जा’ या सिनेमांमध्येही दिसेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या